महाराष्ट्रात झालेल्या सत्तानाट्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडलं. उद्धव ठाकरेंच्या कारभारावर नाराजी म्ह्णून हे बंड घडल्याचं बोललं जातंय, ज्यांनंतर आता उद्धव ठाकरेंकरुन पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे.यातचं उद्धव ठाकरेंनी उर्वरित १५ आमदारांना स्पेशल असं पत्र पाठवलंय.
#eknathshinde #uddhavthackeray #shivsena #bjp #supremecourt #maharashtrapoliticalcrisis #maharashtra #devendrafadnavis
Please Like and Subscribe for More Videos.